Alka Kubal Reminisces Old Times With Laxmikant Berde & Ashok Saraf | तेव्हा लक्ष्याने केली 'ही' मदत

2021-06-19 3

ज्येष्ठ अभिनेत्री-निर्मात्या अलका कुबल आठल्ये यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिलाय. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान लक्ष्याने केलेली मदत त्यांनी सांगितली. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.